ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. याचदरम्यान, आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांना पत्र लिहित जोरदार कानपिचक्या दिल्या आहेत.
#SandeepDeshpande #SanjayRaut #MNS #SharadPawar #RajThackeray #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #AjitPawar #hwnewsmarathi